Odisha CM Mohan Charan Majhi : भाजपने ओडिशाच्या मुख्यमंत्रिपदाची माळ गळ्यात टाकलेले कोण आहेत मोहन चरण माझी...

Sachin Waghmare

माझी ठरले पंधरावे मुख्यमंत्री

मोहन चरण माझी हे ओडिशाचे पंधरावे मुख्यमंत्री आहेत.

Mohan Charan Majhi | Sarkaranama

राजनाथ सिंह यांनी केली घोषणा

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी माझी यांच्या नावाची घोषणा केली.

Mohan Charan Majhi | Sarkaranama

24 वर्षांची सत्ता टाकली उलथवून

नवीन पटनायक यांची 24 वर्षांची सत्ता उलथवून टाकली.

Mohan Charan Majhi | Sarkaranama

भाजपच्या पहिल्या सरकारचे नेतृत्व

राज्यातील भाजपच्या पहिल्या सरकारचे नेतृत्व करणार आहेत.

Mohan Charan Majhi | Sarkaranama

चारवेळा आमदार

52 वर्षीय माझी चारवेळा आमदार झाले आहेत.

Mohan Charan Majhi | Sarkaranama

क्योधंर मतदारसंघातून मिळवला विजय

2019 मध्ये त ओडिशातील क्योधंर विधानसभा मतदारसंघातून विजय झाले होते.

Mohan Charan Majhi | Sarkaranama

नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत शपथविधी

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत शपथविधी होणार आहे

Mohan Charan Majhi | Sarkaranama

संघटनात्मक कौशल्यही चांगले

संघटनात्मक कौशल्यही चांगले असल्याने भाजपकडून त्यांना संधी दिल्याची चर्चा आहे.

Mohan Charan Majhi | Sarkaranama

आदिवासींचे नेते

ओडिशातील आदिवासींचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

Mohan Charan Majhi | Sarkaranama

Next : मोदी सरकारमध्ये महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणती मंत्रालये!

Nitin gadkari, Piyush Goyal | Sarakranma