Ganesh Sonawane
पहलगामवरील हल्ल्यानंतर जम्मू काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला चर्चेत आले आहेत.
पाकसोबतच्या सिंधू पाणी करार रद्द करण्यास ओमर अब्दुल्ला यांनी समर्थन दाखवलं आहे.
ओमर अब्दुल्ला यांनी 1998, 1999 आणि 2004 मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये श्रीनगर मतदारसंघातून निवडून येऊन आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली.
त्यांचे वडील फारुख अब्दुल्ला तसेच आजोबा शेख अब्दुल्ला हे दोघेही जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री राहिले आहेत.