Omraje Nimbalkar : खासदार ओमराजेंची रामदेवबाबांना टशन देत थक्क करणारी योगासने...

Sachin Waghmare

योग दिनानिमित्त शुभेच्छा

जागतिक योग दिनानिमित्त शुक्रवारी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शुभेच्छा दिल्या.

Omraje Nimbalkar | Sarkarnama

योग दिनी शेअर केला व्हिडिओ

खासदार ओमराजेंनी योग दिनानिमित्त खास व्हिडिओ शेअर केला आहे.

Omraje Nimbalkar | Sarkarnama

नेटकरी थक्क

ओमराजेंची ही योगासने पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

Omraje Nimbalkar | Sarkarnama

कमेंट्समध्ये कौतुक

त्यांच्या या व्हिडिओवर कमेंट्समध्ये कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Omraje Nimbalkar | Sarkarnama

नियमित योगसनाचा सल्ला

शारीरिक व मानसिक आरोग्य टिकून राहावे, यासाठी नियमित योगसनाचा सल्ला त्यांनी दिला.

Omraje Nimbalkar | Sarkarnama

सदृढतेसाठी फायदेशीर

नियमितपणे योग केल्याचा सदृढ राहण्यासाठी फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Omraje Nimbalkar | Sarkarnama

योग दिनी दिला संदेश

सेलिब्रटी ते राजकारण्यांपासून सर्वांनीच योग दिनानिमित्त संदेश दिला.

Omraje Nimbalkar | Sarkarnama

ढेरी कमी करण्यासाठी योगा करा

अधिकाऱ्यांना वाढलेल्या ढेऱ्या कमी करण्यासाठी व्यायाम व योगा करा, असा सल्ला दिला होता.

Omraje Nimbalkar | Sarkarnama

शक्य नसेल तर राजीनामा द्या

भर बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना हे शक्य नसेल तर राजीनामा द्या, असे संगितले होते.

Omraje Nimbalkar | Sarkarnama

व्यायाम करण्याचा सल्ला

वाढलेल्या ढेऱ्या पाहून बीपी शुगरवाल्यांनो जरा व्यायाम योगा करत जा, असा सल्ला दिला होता.

Omraje Nimbalkar | Sarkarnama

फिटनेस पाहून थक्क व्हाल

ओमराजे यांचा फिटनेस पाहून थक्क व्हाल

Omraje Nimbalkar | Sarkarnama

Next : गुरुग्रामच्या पहिल्या महिला पोलिस आयुक्त

IPS kala ramachandran | Sarkarnama