J P Nadda Mumbai Visit : जे. पी. नड्डा मुंबई दौऱ्यावर; पाहा खास फोटो!

Rashmi Mane

मुंबई दौरा

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत.

J P Nadda Mumbai Visit | Sarkarnama

जंगी स्वागत

मुंबईत पोहोचल्यावर कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे जंगी स्वागत केले.

J P Nadda Mumbai Visit | Sarkarnama

कार्यकर्ता परिषद

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष मजबुतीसाठी जे.पी. नड्डांनी संध्याकाळी अंधेरी, मुंबई येथे कार्यकर्ता परिषदेत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

J P Nadda Mumbai Visit | Sarkarnama

वर्षा निवासस्थानी भेट

त्यासोबतच जे. पी. नड्डा यांना वर्षा या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी निमंत्रित केले होते. या वेळी त्यांचे शाल पुष्पगुच्छ आणि श्री गणेशाची मूर्ती देऊन स्वागत केले.

J P Nadda Mumbai Visit | Sarkarnama

उद्यानाचे सुशोभीकरण

आज जे. पी. नड्डा यांच्या हस्ते सेठ तुलसीदास किलाचंद उद्यानाचे सुशोभीकरण आणि 18 शिल्पांचे लोकार्पण करण्यात आले.

J P Nadda Mumbai Visit | Sarkarnama

पुतळ्याचे अनावरण

नड्डा यांनी आज गिरगाव चौपाटीवर छत्रपती शिवाजी महाराज शिल्पाचे पूजन आणि उद्घाटन केले.

J P Nadda Mumbai Visit | Sarkarnama

अशोक चव्हाण

या दौऱ्यादरम्यान जे. पी. नड्डा यांनी अशोक चव्हाणांचीही भेट घेतली.

R

J P Nadda Mumbai Visit | Sarkarnama

Next : ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांना 'गार्ड ऑफ ऑनर' 

येथे क्लिक करा