Kyriakos Mitsotakis in India : ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांना 'गार्ड ऑफ ऑनर'

Rashmi Mane

भारत दौरा

ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस भारताच्या चारदिवसीय दौऱ्यावर आले आहेत.

Greek PM Kyriakos Mitsotakis meets PM Modi | Sarkarnama

'गार्ड ऑफ ऑनर'

त्यांना बुधवारी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला.

Greek PM Kyriakos Mitsotakis meets PM Modi | Sarkarnama

मित्सोटाकिस यांची पत्नी मारेवा ग्रॅबोव्स्की

मित्साेटाकिस यांच्या पत्नी मारेवा ग्रॅबोव्स्की-मित्सोटाकिस यांच्यासोबत भारतात आल्या आहेत.

Greek PM Kyriakos Mitsotakis meets PM Modi | Sarkarnama

ग्रीसचे शिष्टमंडळ

त्यांच्यासोबत व्यावसायिक शिष्टमंडळ आणि वरिष्ठ अधिकारीही भारतात आले आहेत.

Greek PM Kyriakos Mitsotakis meets PM Modi | Sarkarnama

रायसिना डायलॉग 2024

मित्सोटाकिस हे नवी दिल्लीतील 9व्या रायसिना डायलॉग 2024चे प्रमुख पाहुणे होते.

Greek PM Kyriakos Mitsotakis meets PM Modi | Sarkarnama

द्विपक्षीय चर्चा

दोन्ही देशांचे पंतप्रधान द्विपक्षीय चर्चाही करणार आहेत.

Greek PM Kyriakos Mitsotakis meets PM Modi | Sarkarnama

स्नेहभोजन

मोदींनी ग्रीसच्या पंतप्रधानांच्या सन्मानार्थ स्नेहभोजनाचे आयोजन केले.

Greek PM Kyriakos Mitsotakis meets PM Modi | Sarkarnama

ग्रीसचे पंतप्रधान

15 वर्षांनंतर ग्रीसच्या पंतप्रधानांची ही पहिलीच भारत भेट असेल. 2008 मध्ये ग्रीक पंतप्रधान भारतात आले होते.

R

Greek PM Kyriakos Mitsotakis meets PM Modi | Sarkarnama

Kamal Haasan : इंडिया आघाडीत सहभागी होण्यास कमल हसन यांचा नकार; काय आहे कारण..? 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा