Ration Card : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! नेशन वन रेशन कार्ड योजनेत 1 एप्रिलपासून मोठा बदल, लाभार्थ्यांना मिळणार दिलासा

Aslam Shanedivan

रेशन कार्ड

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत देशातील लाखो कुटुंबांना धान्य दिले जाते. जे केंद्र व राज्य सरकारच्या वन नेशन वन रेशन कार्ड योजनेतील वितरण व्यवस्थेमार्फत वाटत होते

Ration Card | Sarkarnama

ONORCत बदल

पण आता या योजनेत (ONORC) 1 एप्रिलपासून मोठा बदल करण्यात येणार असून पोर्टेबिलिटीत रेशन दुकानदारांच्या कोट्याचे निर्बंध हटविण्यात आले आहेत.

Ration Card | Sarkarnama

रेशन दुकानदार

यामुळे लाभार्थी आणि रेशन दुकानदार दोघांनाही दिलासा मिळणार असून लाभार्थ्यांना देशातील कोणत्याही स्वस्त धान्य दुकानातून रेशन घेणे सुलभ होणार आहे.

Ration Card | Sarkarnama

काय होणार?

हा निर्णय झाल्याने पोर्टेबिलिटी व्यवहार वाढणार असून १ एप्रिलपासून मागणीनुसार अतिरिक्त धान्य उपलब्ध होईल. यामुळे दुकानदारांना साठा कमी पडणार नाही.

Ration Card | Sarkarnama

फायदा काय?

पोर्टेबिलिटी सुविधेमुळे स्थलांतरित झालेल्या कुटुंबांना मोठा फायदा होणार असून दुकान बदलता येणार आहे.

Ration Card | Sarkarnama

परिणाम

नव्या निर्णयामुळे कोणत्याही राज्यातील किंवा शहरातील रेशन कार्डधारकांना देशातील कोणत्याही अधिकृत रेशन दुकानातून धान्य घेणे सुलभ होणार आहे.

Ration Card | Sarkarnama

नेमका बदल?

१ एप्रिलपासून अतिरिक्त धान्य कोटा मिळणार असून देशातील कोणत्याही भागात अनुदानित धान्य उपलब्ध होईल.

Ration Card | Sarkarnama

स्थलांतरित कामगार

या निर्णयामुळे विशेषतः बांधकाम, उद्योग आणि सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या स्थलांतरित कामगार कुटुंबांना याचा थेट फायदा होईल.

Ration Card | Sarkarnama

Iran war impact on India : इराण-इस्रायल युद्धाचा मोठा फटका! भारतातील ‘या’ उद्योगांचे गणित बिघडले!

आणखी पाहा