Rashmi Mane
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात 100 किमी आत घुसून एअर स्ट्राईक केली आहे.
या कारवाईत दहशतवाद्यांचे 9 महत्त्वाचे ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. जाणून घ्या कुठे झाला हल्ला...
पाकिस्तानच्या आत १०० किलोमीटर अंतरावर
पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून 30 किलोमीटर अंतरावर.
पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून 35 किलोमीटर अंतरावर.
पाकिस्तानच्या ३० किमी आत जाऊन हल्ला.
जैश-ए-मोहम्मदचा लाँचपॅड असलेल्या या जागेचा वापर दहशतवाद्यांना सीमेपलीकडे पाठवण्यासाठी केला जात होता.
नियंत्रण रेषेपासून १५ किमी अंतरावर कोटली लष्कर कॅम्प आहे. हे ५० हून अधिक दहशतवादी राहू शकतील अशी क्षमता असलेले लपण्याचे ठिकाण होते.
बर्नाला कॅम्प: पीओकेच्या आत 10 किमी
सरजल कॅम्प: पीओकेच्या आत 8 किमी
मेहमूना कॅम्प: पीओकेच्या आत 15 किमी