Indias Rafale: दहशतवाद्यांची तळ उद्ध्वस्त करण्यासाठी वापरलेल्या राफेलचं वैशिष्ट्य काय आहेत ते जाणून घेऊयात
Mangesh Mahale
भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव देण्यात आलं होतं. भारताच्या हवाई दलाकडे फ्रेंच बनावटीचे अत्याधुनिक राफेल (Rafale) फायटर जेट आहे.