Pradeep Pendhare
चौंडीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या जतन अन् संर्वधनासाठी 681 कोटीचा विशेष विकास आराखड्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक असलेल्या परिसरातील महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.
गढीचे नुतनीकरण, नक्षत्र उद्यान, संरक्षक भिंत, शिल्प, संग्रहालय, शिवसृष्टी कामांची मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंसह मंत्रिमंडळानं पाहणी केली.
अहिल्यादेवी यांचे निवास, वृंदावन, बैठकीचे ठिकाण, धान्य साठवण्याचे ठिकाण, दरबार स्थळांची पाहणी फडणवीस यांनी केली.
फडणवीसांसह शिंदे अन् पवार यांना अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रशासक कौशल्याची माहिती विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिली.
होळकर घराण्याचे 16वे वंशज युवराज यशवंतराव होळकर आणि स्मारक समितीचे अण्णासाहेब डांगे उपस्थित होते.
अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर व्यावसायिक मराठीसह बहुभाषिक चित्रपट निर्मिती घोषणा फडणवीस यांनी केली.
अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्ताने CM देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विशेष टपाल आवरण झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.