Voter Adhikar Yatra : 'वोटर अधिकार यात्रेत' विरोधकांची एकजूट; राहुल गांधींसोबत तेजस्वीही मैदानात, पाहा फोटो!

Rashmi Mane

बिहारमध्ये "वोटर अधिकार यात्रा"

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या वोटर अधिकार यात्रेच्या सहाव्या दिवशी भागलपूरमध्ये आहे.

Voter Adhikar Yatra | Sarkarnama

मोठे नेते मंचावर

या कार्यक्रमात राहुल गांधींसोबत तेजस्वी यादव आणि वीआयपी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मुकेश सहनीही उपस्थित राहणार आहेत.

Voter Adhikar Yatra | Sarkarnama

पावसातही सभा

मुंगेरमध्ये मुसळधार पावसातही राहुल गांधींनी जनतेशी संवाद साधत निवडणुकांतील गैरव्यवहारांवर भाष्य केले.

Voter Adhikar Yatra | Sarkarnama

गंभीर आरोप

राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार लोकसभा निकालात हेराफेरी झाली आहे. महाराष्ट्रात आयोग व भाजपचे संगनमत सिद्ध झाले आहे. तसेच काही ठिकाणी न दिलेले मतसुद्धा भाजपच्या खात्यात जमा झाले.

Voter Adhikar Yatra | Sarkarnama

वोट चोरी थांबवणार

राहुल गांधींनी ठामपणे सांगितले की, बिहारमध्ये एकही मत चोरी होऊ देणार नाही. या वेळी त्यांच्या हातात पक्के पुरावे असल्याचा दावा त्यांनी केला.

Voter Adhikar Yatra | Sarkarnama

जनतेला दिलासा

जनतेच्या मनाचा आवाज निकालात उमटेल, याची जबाबदारी आम्ही घेऊ” असा विश्वास राहुल गांधींनी लोकांना दिला.

Voter Adhikar Yatra | Sarkarnama

आगामी राजकीय रंगमंच

या यात्रेतून राहुल गांधी व सहयोगी पक्षांनी आगामी निवडणुकांसाठी “मतदान सुरक्षित करण्याचा” संदेश दिला आहे.

Voter Adhikar Yatra | Sarkarnama

Next : ग्राहकांसाठी मोठी बातमी! जीएसटी सुधारणेला हिरवा कंदील, त्यामुळे 'या' वस्तू होणार स्वस्त! 

येथे क्लिक करा