Sansad Ratna Award 2025: संसदरत्न पुरस्कारात महाराष्ट्राची बाजी; सात खासदार ठरले मानकरी
Mangesh Mahale
लोकसभा, राज्यसभा सचिवालयाच्या आकडेवारीवरून प्राइम पॉइंट फाउंडेशन या संस्थेकडून हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात.
Sansad Ratna Award 2025 | Sarkarnama
लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सदस्यांना सन्मानित करण्यासाठी, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे.
Sansad Ratna Award 2025 | Sarkarnama
सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)
Supriya Sule | Sarkarnama
श्रीरंग बारणे (शिवसेना)
Srirang Barne | Sarkarnama
अरविंद सावंत, (शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष)
Arvind Sawant | Sarkarnama
नरेश म्हस्के (शिवसेना)
Naresh Mhaske | Sarkarnama
स्मिता वाघ (भाजप)
Smita Wagh | Sarkarnama
मेधा कुलकर्णी (भाजप)
Medha Kulkarni | Sarkarnama
वर्षा गायकवाड (काँग्रेस)
Varsha Gaikwad | Sarkarnama
NEXT: भारताशी गद्दारी अन् पाकिस्तानसाठी हेरगिरी, ज्योती मल्होत्राचा असा झाला भांडाफोड!