P N Patil Passes Away : पी.एन. पाटलांच्या 'मनपा'ची हुकूमत, 'ते' फोटो व्हायरल

Rahul Gadkar

पी एन पाटलांचे निधन

काँग्रेसचे विद्यमान आमदार पी एन पाटील यांचे गुरुवारी (ता.23) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर 'मनपा'चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

P N Patil Passes Away | sarkarnama

'मनपा' म्हणजे?

1985 ला पी. एन. पाटील,1990 साली महादेवराव महाडिक आणि अरुण नरके यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरवात झाली.या तिघांच्या आडनावातील अद्य अक्षरावरून 'मनपा' नाव प्रसिद्ध झाले.

P N Patil Passes Away | sarkarnama

'तो' फोटो व्हायरल

महाडिक, नरके, पाटील यांचा डोळ्यावर गॉगल आणि अंगात सफारी असलेल्या फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

P N Patil Mahadev Mahadik arun narke | sarkarnama

मैत्री घट्ट

पी एन पाटील सांगरूळ विधानसभा निवडणुकीत, अरुण नरके गोकुळ दूध संघात अध्यक्ष आणि महाडिक कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात सक्रिय होते. जिल्ह्यातील राजकारणावर पकड निर्माण झाल्याने तिघांच्यात घट्ट मैत्री होती.

P N Patil arun narke | sarkarnama

जिल्हा बँकेत एकत्र

जिल्हा बँकेत ही एकत्र आल्याने 'मनपा' चा दबदबा वाढला

arun narke | sarkarnama

राजकारणात वर्चस्व

तिघांच्या जोडगळीने कोल्हापूरच्या राजकारणात वर्चस्व मिळवले.

P N Patil | sarkarnama

आठवणींना उजाळा

आमदार पी एन पाटील यांच्या जाण्याने पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा

P N Patil Passes Away | sarkarnama

महाडिक भावूक

माजी आमदार महादेवराव महाडिक आणि गोकुळचे संचालक, माजी अध्यक्ष अरुण नरके भावूक

mahadev mahadik | sarkarnama

NEXT : भाजपने तिकीट कापल्यानंतर पहिल्यांदाच प्रचारात अन् तेही आईच्याच मतदारसंघात!