लष्कराच्याबाबत भारत पाकिस्तानपेक्षा बलाढ्य आहे. .जगात सैन्यदलाचा विचार केला तर भारत चौथ्या क्रमांकावर आहे तर पाकिस्तान 12 व्या क्रमांकावर आहे.. जवानांची संख्या 14.55 लाख आहे. 11.55 लाख राखीव सुरक्षा दल आहे. अन्य लष्करी जवानांच्या तुलनेत भारत बलाढ्य आहे. .पैरामिलिटरी जवानांची संख्या 25 लाख 27 हजार आहे. .गेल्या काही वर्षात भारताचा डिफेन्स बजेट वाढविण्यात आला आहे. .सध्या सरंक्षण मंत्र्यालयाचा बजेट 77.4 अरब डॉलर आहे. म्हणजे 681210 कोटी रुपयांचा बजेट आहे. .हवाई दल: सध्या देशाकडे 2,229 एयरक्राफ्ट आहेत. 600 फाइटर जेट असून 899 हेलिकॉप्टर आहेत. .नौदलाकडे 150 मोठ्या युद्धनौका आहेत, 18 पाणबु्ड्या, 2 एअरक्राफ्ट (INS विक्रमादित्य और INS विक्रांत) आहेत. .T-90 भीष्म, अर्जुन टैंक, ब्रह्मोस मिसाइल, पिनाका रॉकेट आहेत..NEXT: कोण आहे पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह खालिद? आलिशान गाड्यांच्या शौकीन, लष्करी अधिकारी करतात फुलांचा वर्षाव.येथे क्लिक करा