Pahalgam Terror Attack: कोण आहे पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह खालिद? आलिशान गाड्यांच्या शौकीन, लष्करी अधिकारी करतात फुलांचा वर्षाव
Mangesh Mahale
दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर बेछूट गोळीबार करत २८ जणांचा जीव घेतलाय.
Pahalgam terror attack saifullah khalid mastermind | Sarkarnama
या हल्ल्याची जबाबदारी लष्कर ए तैयबाची संघटना TRF (द रेझिस्टन्स फ्रंट) ने घेतली आहे.
Pahalgam terror attack saifullah khalid mastermind | Sarkarnama
हल्ल्यामागे पाकिस्तानचा सैफुल्लाह खालिद उर्फ सैफुल्लाह कसूरी हा कुख्यात दहशतवादी आहे.
Pahalgam terror attack saifullah khalid mastermind | Sarkarnama
सैफुल्लाह हा लष्कर-ए-तैयबाचा उप प्रमुख आहे, भारतातील अनेक मोठ्या हल्ल्यांमध्ये त्याचा हात आहे.
Pahalgam terror attack saifullah khalid mastermind | Sarkarnama
सैफुल्लाह सध्या जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर आणि TRF च्या दहशतवादी कारवायांचे संचालन करत आहे. तो लष्करी आलीशान कारमधून फिरतो. त्यांच्या सुरक्षेसाठी सशस्त्र दहशतवादी तैनात असतात.
Pahalgam terror attack saifullah khalid mastermind | Sarkarnama
पाकिस्तानात तो लष्कराच्या संरक्षणाखाली ISI च्या पाठबळाने फिरतो. त्यांच्यावर लष्कराचे अधिकारी फुलांचा वर्षाव करतात.
Pahalgam terror attack saifullah khalid mastermind | Sarkarnama
पाकिस्तानी लष्कराचे कर्नल जाहिद जरीन खटक यांनी त्याला नुकतेच एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते.
Pahalgam terror attack saifullah khalid mastermind | Sarkarnama
कार्यक्रमात त्याने भारतविरोधी द्वेष पसरवणारे भाषण केले होते. दहशत पसरवण्याची उघड धमकी दिली होती.
Pahalgam terror attack saifullah khalid mastermind | Sarkarnama
NEXT: खासदार धैर्यशील मोहितेंच्या फिटनेसचं रहस्य काय? कसा असतो दिनक्रम