सायकलिंगमधून होणारा व्यायाम ते कधीही चुकवत नाही. रोज किमान ३० किलोमीटर सायकलिंग ते करतात..दिवसभर जिथे वेळ मिळेल तिथे घरचे जेवण किंवा कार्यकर्त्यांच्या घरचे जेवण या गोष्टीवर त्यांचा कटाक्ष असतो. .दोन तास सायकलिंग, भरपेट नाश्ता अन् घरचं जेवण! हे त्यांच्या फिटनेसचं रहस्य आहे. .अकलूज परिसरातील सायकलप्रेमींनी एकत्र येऊन त्यांनी अकलूज सायकल रायडिंग ग्रुप तयार केला आहे.. क्रिकेट,चेस,धनुर्विद्या,बास्केटबॉल,कुस्ती संघटनांचे ते पदाधिकारी आहेत..अकलूजमध्ये २०२३मध्ये झालेली ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धा देशभरात चर्चेत आली होती. .उपसरपंच ते माढा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार असा राजकीय प्रवास धैर्यशील मोहिते पाटील यांचा आहे..राजकारणात पहिल्यांदा ते अकलूज ग्रामपंचायतीचे उपसरपंच झाले. दांडगा जनसंपर्क, नेतृत्व गुण या जोरावर ते खासदार झाले. .NEXT: नवीन पोप कोण होणार? 'दोन' खंडात लागलीय स्पर्धा, जाणून घ्या नियम व अटी.येथे क्लिक करा