Imran Khan : इम्रान खान पाकिस्तानच्या राजकारणात कसे ठरले 'किंगमेकर' ?

Ganesh Thombare

निवडणुकीचा निकाल

पाकिस्तानमध्ये झालेल्या निवडणुकीचा निकाल आता समोर येत आहे.

Imran Khan | Sarkarnama

निकाल जाहीर

पाकिस्तानमधील आतापर्यंत 264 जागांचे निकाल जाहीर झाले.

Imran Khan | Sarkarnama

मतदान पार पडले

पाकिस्तानमध्ये 265 जागांवर गुरुवारी मतदान पार पडले.

Imran Khan | Sarkarnama

त्रिशंकू संसदेला

पाकिस्तानमध्ये त्रिशंकू संसदेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

Imran Khan | Sarkarnama

विविध खटल्यांमध्ये शिक्षा

माजी पंतप्रधान इम्रान खान यांना विविध खटल्यांमध्ये शिक्षा झालेली आहे.

Imran Khan | Sarkarnama

'पीटीआय' ची बाजी

इम्रान खान यांच्या 'पीटीआय' आणि समर्थक पक्षांनी 101 जागा मिळवल्या.

Imran Khan | Sarkarnama

सर्वाधिक जागा कशा जिंकल्या ?

इम्रान खान तुरुंगात असूनही त्यांच्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत.

Imran Khan | Sarkarnama

बहुमत किती लागते?

पाकिस्तानमध्ये सत्तेत येण्यासाठी 134 जागांचे बहुमत लागते.

Imran Khan | Sarkarnama

सरकार कोण स्थापन करणार ?

पाकिस्तानमध्ये सरकार कोण स्थापन करेल हे आत्ता सांगता येणार नाही.

Imran Khan | Sarkarnama

Next : ओमराजे निंबाळकर संसदेला नमन करत भावूक; पाहा खास फोटो !

MP Omraje Nimbalkar | Sarkarnama
येथे क्लिक करा :