Ganesh Thombare
17 व्या लोकसभेचे शेवटचे अधिवेशन संपल्यानंतर ओमराजेंनी संसदेला नमन केले.
ओमराजे निंबाळकर हे धाराशिव मतदारसंघातून खासदार आहेत.
लोकशाहीच्या मंदिराला नमन करत जनतेसाठी लढण्याचा निर्धार ओमराजेंनी केला.
धाराशिवमधून लढण्यासाठी ओमराजे पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत.
नियमित योगा करणे, धावणे, घोडस्वारी हा ओमराजेंचा नित्यक्रम असतो.
राजकीय जीवनात व्यस्त असूनही ओमराजे आपल्या फिटनेसची काळजी घेतात.
खासदार ओमराजे निंबाळकर यांचा फिटनेस जबरदस्त आहे.
राजकारणात चर्चेत
ओमराजे निंबाळकर हे धाराशिवच्या राजकारणात चर्चेत असतात.
ओमराजेंनी 1 तास 51 मिनिटे सलग धावत 21 किलोमीटर अंतर पूर्ण करत विक्रम केला.