IAS Success Story : भोपाळच्या पोरीनं जिकून दाखवलं.. लाॅ मध्ये ग्रॅज्युशन, संगीतात 'एमए'ही

सरकारनामा ब्यूरो

पल्लवी मिश्रा Pallavi Mishra ही मध्य प्रदेश मधील भोपाळची राहणारी असुन UPSC मध्ये तिने 73वी रॅक घेत IAS अधिकारी हे पद आपल्या नावी केलय.

Pallvi Mishra Success Story | sarkarnama

दरवर्षी लाखोच्या सख्येंने विद्यार्थी होणार या अपेक्षेने परीक्षेला बसतात. मात्र अपयशी ठरतात.परंतु पल्लवीने कोणताही कोचिंग क्लास न करता UPSC चांगल्या रॅकने पास केली.

Pallvi Mishra Success Story | sarkarnama

त्याच बरोबर तिने वकिलीचा अभ्यास, क्लासिकल संगीत ,आणि संगीतात मास्टर डिग्री प्राप्त केली आहे. पल्लवीने स्वर्गीय पंडित सिद्धराम कोरावारा यांच्याकडून संगीताचे धडे घेतले आहेत

Pallvi Mishra Success Story | sarkarnama

UPSC च्या पहिल्या प्रयत्नात ती फेल झाली. परंतु; आपल्या चुका समजावून घेऊन दुप्पट मेहनत केली. आपला निबंधाचा विषय चुकला आहे असं तिला कळलं. नंतर आपल्या तिने निबंधात सुधारना केली.

Pallvi Mishra Success Story | sarkarnama

पल्लवीचे वडील जय मिश्रा सीनियर अॅडव्होकेट आहेत तर, आई डॉ. रेणु मिश्रा सीनियर साइंटिस्ट आहे. भाऊ आदित्य मिश्रा इंदौर चे डीसीपी म्हणून कार्यरत आहेत. पल्लवी तिच्या यशाचे संपूर्ण श्रेय तिच्या कुटुंबाला आणि मुख्यता तिच्या मोठ्या भावाला देते.

Pallvi Mishra Success Story | sarkarnama

पल्लवी मिश्रा इंस्टाग्राम नेहमी अॅक्टिव असते, यामुळेच तिचे 62,000 हुन आधिक फॉलोअर्स आहेत. सध्या पल्लवी मिश्रा उत्तर गोव्यात नेमणुकीला आहे. आरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित सरकारी योजनांमध्ये अधिकाधिक महिलांना सामावून घेण्याचा तिचा प्रयत्न असतो.

Pallvi Mishra Success Story | sarkarnama

आचासंहिता म्हणजे काय ? काय असते नियमावली? वाचा एका क्लिकवर..!

येथे क्लिक करा