Code of Conduct : आचारसंहिता म्हणजे काय? काय असते नियमावली? वाचा एका क्लिकवर..!

सरकारनामा ब्यूरो

आचारसंहिता म्हणजे काय?

विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या की आपल्या कानी आचारसंहिता हा शब्द येतो. आचारसंहिता म्हणजेच काय? आचारसंहितेत काय नियम अटी असतात ते पाहु,..

Code Of Conduct | Sarkarnama

आचारसंहितेची नियम

निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांसाठी काही नियम आखले जातात त्याचे पालन करने अनिवार्य असते.

Code Of Conduct | sarkarnama

कायदेशीर कारवाई

निवडणुका पारदर्शकपणे व्हाव्यात हाच उद्देश यामागे आसतो. यामुळे आचारसंहितेचा भंग करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

Code Of Conduct | sarkarnama

बारकाईने लक्ष

निवडणूक काळात निवडणूक आयोगाचे सर्व उमेदवार आणि राजकीय पक्षावर बारकाईने लक्ष असते.

Code Of Conduct | sarkarnama

सक्त मनाई

यात मतदारांना पैसे वाटणे, महागड्या भेटवस्तू देणे, आमिष दाखवणे अशा गोष्टी आचारसंहितेच्या काळात करण्यास सक्त मनाई असते. विद्यमान सरकार कोणत्याही विकासकामांची घोषणा करु शकत नाही.

Code Of Conduct | sarkarnama

Next : घरात गुण्यागोविंदाने नांदणारे, निवडणुकीच्या रिंगणात बनले हाडवैरी

येथे क्लिक करा