सरकारनामा ब्यूरो
प्रचंड कष्ट आणि मेहनतीच्या बळावर पल्लवी वर्मा यांनी यश मिळवणाऱ्या IAS पल्लवी वर्मा यांची मोटिवेशनल स्टोरी...
त्यांनी त्यांचं शालेय शिक्षण इंदौर इथून पूर्ण केलं. तर महाविद्यालयात बायोटेक्नॉलॉजी या विषयात केलं. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर चेन्नईमध्ये सॉफ्टवेयर टेस्टर म्हणून काम केले.
2013 मध्ये UPSC च्या परीक्षेची तयारी सुरु केली.
UPSE ची परीक्षा तब्बल सहा वेळा देऊनही त्या अपयशी ठरल्या मात्र माघार न घेता प्रयत्न सुरुच ठेवले. अन्...
हार न मानता सातव्यांदा परीक्षेची तयारी करत असताना त्याच्या आईचे निधन झाले. पल्लवी न ढगमगता आपल्या चुका लक्षात घेऊन अभ्यासाच टाईम टेबल तयार करुन परीक्षा दिली.
2020 मध्ये त्याच्या मेहनतीच फळ मिळल. फक्त पास न होता भारतातून 340 वा रँक मिळवत त्या IAS झाल्या.