Mangesh Mahale
पॅन कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे.
आजकाल बहुतेक आर्थिक व्यवहारांमध्ये आधार आणि पॅन कार्डची माहिती देणे गरजेचे आहे.
असुरक्षित वेबसाइट्स, संशयास्पद व्हॉट्सअॅप मेसेज किंवा अनोळखी व्यक्तींना पॅन कार्डची माहिती देऊ नका.
पॅन कार्ड हरवल्यास त्वरित डुप्लिकेट पॅन कार्डसाठी अर्ज करा, काही महिन्यांत तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासा.
आर्थिक खात्यांसाठी मजबूत पासवर्ड ठेवा
कर्ज किंवा क्रेडिट संबंधित सर्व संदेश आणि ईमेल अलर्ट सक्रिय करा.
संशयास्पद व्यवहार आढळल्यास ताबडतोब क्रेडिट एजन्सीला कळवा.