Rajesh Tope: राजेश टोपे विठुरायांच्या भक्तीत दंग; डोक्यावर फेटा, हाती टाळ घेत माऊलींचा जयघोष!

Mangesh Mahale

माऊलींंची पालखी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये सहभाग घेतला.

Rajesh Tope | Sarkarnama

माऊली..माऊली...

वारकरी पोशाख, हातात टाळ, डोक्यावर फेटा, माऊलींचा जयघोष करणाऱ्या टोपेंनी लक्ष वेधून घेतलं.

Rajesh Tope | Sarkarnama

पंचवीस वर्षांपासून सेवा

पंचवीस वर्षांपासून राजेश टोपे माऊलींच्या पालखीत सहभागी होत आहे.

Rajesh Tope | Sarkarnama

महापूजा करायला आवडेल

पांडुरंगाची इच्छा असेल तर मला ही महापूजा करायला आवडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Rajesh Tope | Sarkarnama

पालखी बरोबर प्रवास

ठाकूर बुवाची समाधी ते तोंडले बोंडले असा पालखी बरोबर त्यांनी प्रवास केला.

Rajesh Tope | Sarkarnama

फुगडी

राजेश टोपे यांनी मृदुंग टाळ वाजवत वारकऱ्यांबरोबर फुगडी खेळली.

Rajesh Tope | Sarkarnama

पुढच्या वारीला आघाडीचा मुख्यमंत्री..

पुढच्या वारीला पांडुरंगाची महापूजा आघाडीचाच मुख्यमंत्री करेल, असे टोपे म्हणाले.

Rajesh Tope | Sarkarnama

NEXT : मुख्यमंत्र्यांच्या पत्नी ठरल्या 'जायंट किलर'; पहिल्याच निवडणुकीत भाजपला दणका...

येथे क्लिक करा