Rahul Gandhi : राहुल गांधींची मोठी खेळी; सिद्धू मुसेवालाच्या कुटुबांची घेतली भेट

Sunil Balasaheb Dhumal

लोकसभा

लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा गुरुवारी (ता. 30) संपला.

Rahul Gandhi | Sarkarnama

सिद्धु मुसेवाला

या शेवटच्या टप्प्यात काँग्रेस नेते राहुल गांधींनी दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या घरी भेट दिली.

Rahul Gandhi | Sarkarnama

अभिवादन

यावेळी त्यांनी सिद्धू मुसेवाला यांना दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन केले.

Rahul Gandhi | Sarkarnama

पंजाब

राहुल यांनी मुसेवाला कुटुंबियांशी केलेली चर्चा पंजाबच्या राजकारणावर प्रभाव टाकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Rahul Gandhi | Sarkarnama

काँग्रेस नेते

सिद्धू मुसेवाला हे काँग्रेसचे नेते आणि प्रसिद्ध गायक होते. त्यांच आणि राहुल गांधींचे मैत्रीपूर्ण संबंध होते.

Rahul Gandhi | Sarkarnama

सभा

यानंतर गांधींनी लुधीयानातील आपल्या उमेदवारासाठी जाहीर सभा घेतली.

Rahul Gandhi | Sarkarnama

सिद्धुचे वडील

दरम्यान, राहुल यांच्या भारत जोडो यात्रेला सिद्धुच्या वडिलांनी सदिच्छा भेट देत पंजाबमधील युवकांचा उत्साह वाढवला होता.

Rahul Gandhi | Sarkarnama

NEXT : भाजपच्या रवीकिशन यांच्यासमोर तगडं आव्हान उभं केलेल्या 'सपा'च्या काजल निषाद...!