Anmol Gagan Maan Marriage : पंजाबच्या कॅबिनेट मंत्री अनमोल गगन मान यांचे लग्न, पाहा खास फोटो

Sunil Balasaheb Dhumal

लग्न

पंजाबमधील भगवंत मान सरकारमधील कॅबिनेट मंत्री अनमोल गगन मान यांनी लग्नगाठ बांधली आहे.

Anmol Gagan Maan | Sarkarnama

पती

अनमोल गगनचे पती शाहबाज हे व्यवसायाने वकील आहेत. ते एका व्यापारी कुटुंबातील आहेत.

Anmol Gagan Maan | Sarkarnama

पेहराव

अनमोलने लग्नात गुलाबी रंगाचा लेहेंगा तर शाहबाजने शेरवानी परिधान केली होती.

Anmol Gagan Maan | Sarkarnama

मुख्यमंत्री मान

अनमोल गगनच्या लग्नाला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह अनेक राजकीय व्यक्तिंनी हजेरी लावली.

Anmol Gagan Maan | Sarkarnama

सासर काँग्रेस

अनमोल आपच्या तर शाहबाज यांचे कुटुंबीय काँग्रेसला पाठिंबा देतात.

Anmol Gagan Maan | Sarkarnama

गायक

अनमोल राजकारणात येण्यापूर्वी पंजाबी गायक होत्या.

Anmol Gagan Maan | Sarkarnama

आमदार

2022 च्या निवडणुकीत त्या खरार मतदारसंघातून आमदार झाल्या.

Anmol Gagan Maan | Sarkarnama

मंत्री

आता अनमोल पंजाबच्या कामगार, संस्कृती, गुंतवणूक आणि पर्यटन खाती सांभाळत आहेत.

Anmol Gagan Maan | Sarkarnama

NEXT : उपक्रमशील 'लेडी सिंघम'