Pankaja Munde News : गोपीनाथ गडावर पंकजा-धनंजय मुंडे आले एकत्र

Sachin Waghmare

पहिल्यांदाच परळी नगरीमध्ये

भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे या परळी नगरीमध्ये आल्या.

Pankaja Munde | Sarkarnama

परळीत गर्दी

परळीत केले पंकजा मुंडेंचे जंगी स्वागत

Pankaja Munde | Sarkarnama

दहा वर्षानंतर गोपीनाथ गडावर एकत्र

पंकजा मुंडे, धनंजय मुंडे हे बहीण भाऊ दहा वर्षानंतर गोपीनाथ गडावर एकत्र आले.

Pankaja Munde | Sarkarnama

गोपीनाथ गडावर स्वागत

गोपीनाथ गड येथे पंकजा मुंडेंचे स्वागत

Pankaja Munde | Sarkarnama

ढोल ताशाचा गजर

21 जेसीबीच्या माध्यमातून आणि परराज्यातील ढोल ताशाच्या गजरात पंकजा मुंडे यांचे स्वागत

Pankaja Munde | Sarkarnama

समाधीच्या दर्शनासाठी दाखल

यावेळी पंकजा मुंडे या गोपीनाथ गडावर समाधीच्या दर्शनासाठी दाखल झाल्या होत्या.

Pankaja Munde | Sarkarnama

समाधीवर पुष्प अर्पण

यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करण्यात आले.

Pankaja Munde | Sarkarnama

समाधी स्थळाचे घेतले दर्शन

तीनही मुंडे बहीण भावांनी दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले.

Pankaja Munde | Sarkarnama

Next : BSP कडून सोळा उमेदवार रिंगणात; पहिली यादी जाहीर

Mayavati | Sarkarnama