Pankaja Munde : पंकजा मुंडेंनी वाढदिवस साजरा का नाही केला?

Roshan More

समर्थकांना आवाहन

26 जुलैला पंकजा मुंडे यांचा वाढदिवस असतो. मात्र, समर्थकांना वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.

Pankaja Munde | sarkarnama

हारतुरे नको

हारतुरे नको फक्त शुभेच्छांचा एक एसएमएस करा, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.

Pankaja Munde | sarkarnama

समर्थकांच्या आत्महत्येने व्यथित

पंकजा मुंडे यांचा लोकसभेत पराभव झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आत्महत्या केली. त्यामुळे व्यथित झाल्यानं वाढदिवस साजरा करणार नसल्याचे मुंडे यांनी जाहीर केले.

Pankaja Munde | sarkarnama

महापुरुषांना अभिवादन

पंकजा मुंडे यांनी येत्या सोमवारी (ता.29) भगवानभक्ती गडापासून परळीपर्यंत महापुरुषांना वंदन करत दौरा करणार असल्याचे सांगितले आहे.

Pankaja Munde | sarkarnama

2009 पहिल्यांदा आमदार

पंकजा मुंडे या 2009 मध्ये परळी मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाल्या.

Pankaja Munde | sarkarnama

भाऊ विरुद्ध बहीण

2019 च्या निवडणुकीत चुलत भाऊ धनजंय मुंडे यांच्याकडून पंकजा मुंडे यांना विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला.

Pankaja Munde | sarkarnama

लोकसभेत पराभव

विधानसभेती पराभवानंतर पंकजा यांना यंदा लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला.

Pankaja Munde | sarkarnama

विजयाचा गुलाल उधळला

लोकसभेच्या पराभवानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी विजय मिळवला.

Pankaja Munde | sarkarnama

NEXT : काँग्रेसच्या दिग्गज नेत्याला मोठा झटका! आमदारकी गेली, आता निवडणुकही लढवता येणार नाही?

sarkarnama | Sunil Kedar
येथे क्लिक करा