Pankaja Munde Holi Festival : 'पंकजा मुंडेंचा बंजारा पेहराव'; होळीच्या रंगात रंगल्या बीडच्या नेत्या; पाहा खास फोटो!

Chetan Zadpe

पुन्हा बीडच्या मैदानात -

मागील काही काळापासून सक्रिय राजकारणात गती हरवलेल्या पंकजा मुंडे आता बीड लोकसभा मतदारसंघातून नव्या राजकीय इनिंगसाठी सरसावल्या आहेत.

Pankaja Munde | Sarkarnama

बीडमध्ये स्वागत -

बीड मतदारसंघात प्रवेश करताच पंकजा मुंडे यांचे लोकांनी जारदारपणे स्वागत केले.

Pankaja Munde | Sarkarnama

प्रचारात आघाडी -

उमेदवारी जाहीर होताच पंकजा मुंडे यांनी प्रचाराच्या दृष्टीने आघाडी घेतली आहे.

Pankaja Munde | Sarkarnama

होळी महोत्सव -

परळी तालुक्यातील कौठळी तांडा इथे बंजारा समाजाच्या वतीने होळी महोत्सवात पंकजा मुंडेंनी सहभाग घेतला.

Pankaja Munde | Sarkarnama

लेंगा महोत्सवात -

या वेळी लेंगा महोत्सवात सहभागी होऊन पारंपरिक पद्धतीने होळीचा उत्सव साजरा झाला.

Pankaja Munde | Sarkarnama

होळीच्या शुभेच्छा -

या प्रसंगी पंकजा मुंडे उपस्थित राहत समाज बांधवांशी संवाद साधून त्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.

R

Pankaja Munde | Sarkarnama

NEXT : गोपीनाथ गडावर पंकजा-धनंजय मुंडे आले एकत्र

क्लिक करा...