Pankja Munde : संकट काळात खंबीरपणे साथ देणाऱ्या भावांसोबत पंकजा मुंडेंचे रक्षाबंधन

Sachin Waghmare

नात्याचा गोडवा जपला

नात्यातील गोडवा जपत धनंजय मुंडे यांना पंकजा मुंडे यांनी बांधली राखी.

Dhananjay Munde, Pankaja Munde | Sarkarnama

रक्षाबंधन उत्साहात

धनंजय मुंडे यांना माजी खासदार प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे यांनी देखील राखी बांधली.

Dhananjay Munde, pritam Munde | Sarkarnama

औक्षण केले

राखी पौर्णिमाच्या निमित्ताने त्यांनी औक्षण केले.

Dhananjay Munde, Pankaja Munde | Sarkarnama

जानकरांना राखी बांधली

पंकजा मुंडे यांनी रासपचे नेते महादेव जानकर यांना राखी बांधली.

Pankaja Munde, MahdeV Jankar | Sarkarnama

राखी बांधली

महादेव जानकर यांना प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे यांनी राखी बांधली.

Pritam Munde, MahdeV Jankar | Sarkarnama

औक्षण केले

महादेव जानकर यांचे औक्षण करण्यात आले.

Pritam Munde, MahdeV Jankar | Sarkarnama

एकत्र आले मुंडे कुटुंबीय

रक्षाबंधनाच्या निमित्त्ताने एकत्र आला होता मुंडे कुटुंबीय.

Munde Family | Sarkarnama

भगिनी एकत्र

यावेळी पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे.

Pankja Munde, Pritam Munde | Sarkarnama

Next : 'लाडकी बहीण' योजनेत बदलला 'हा' नियम, तुम्हाला माहिती आहे का?

Eknath Shinde | Sarkarnama
येथे क्लिक करा