Pankaja Munde : पंकजा मुंडेंची भन्नाट रेसिपी; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल...!

Rashmi Mane

पंकजा गोपीनाथ मुंडे

भाजप नेत्या पंकजा गोपीनाथ मुंडे या नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषयामुळे चर्चेत असतात. 

Sarkarnama

सोशल मीडियावर सक्रिय

सध्या पंकजा मुंडे सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय आहेत.

Sarkarnama

अपडेट शेअर

सोशल मीडियावरही सतत अपडेट शेअर करताना दिसत आहेत.

Sarkarnama

व्हिडीओ तूफान व्हायरल

त्यांनी नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय, हा व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय.

Sarkarnama

भन्नाट रेसिपी

पंकजा मुंडे एक रेसिपी बनवतांना दिसत आहेत.

Sarkarnama

दालमखनीची रेसिपी

 व्हिडीओमध्ये पंकजा मुंडेंनी दालमखनीची रेसिपी शेअर केलीये.

Sarkarnama

किचनची झलक

या व्हिडीओमध्ये त्यांच्या किचनची झलक बघायला मिळत आहे.

Sarkarnama

Next : श्रीकांत जिचकरची अनोखी कहाणी, तब्बल 'इतक्या' पदव्यांचा स्वामी! 

येथे क्लिक करा