Rashmi Mane
दिवंगत श्रीकांत जिचकर यांची भारतातील सर्वाधिक शिकलेले व्यक्ती म्हणून ओळख आहे.
1973 ते 1990 या काळात श्रीकांत जिचकर यांनी 42 विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊन विविध परीक्षा दिल्या आणि त्यात उत्तीर्णही झाले.
IAS, IPS अधिकारी होणे हे त्यांचे स्वप्न होते.
आयएएस परीक्षेला बसण्यासाठी त्यांनी आयपीएस पदाचा राजीनामा दिला.
राष्ट्रीय निवडणूक लढवण्यासाठी श्रीकांत जिचकर यांनी अवघ्या चार महिन्यातच IAS पदाचाही राजीनामा दिला
वयाच्या 26व्या वर्षी ते महाराष्ट्र विधानसभेत आमदार म्हणून ते निवडून आले. वयाच्या 26व्या वर्षी निवडून येणारे ते भारतातील सर्वात तरुण आमदार होते.
IPS, IAS, वैद्यकीय डॉक्टर, MBBS आणि MD, लॉ, LL.B. पत्रकारितेतील पदवीधर
एमए सार्वजनिक प्रशासन, आंतरराष्ट्रीय कायदा, LL.M. व्यवसाय प्रशासन, DBM आणि MBA मध्ये मास्टर्स, एमए संस्कृत.. इत्यादी.