IAS Suhas Yathiraj : आयएएस सुहास जागतिक दर्जाचे पॅराबॅडमिंटनपटू, पाहा खास फोटो

सरकारनामा ब्यूरो

पॅरा-बॅडमिंटनपटू

आयएएस अधिकारी सुहास यथीराज हे मूळचे कर्नाटकचे आहेत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील पॅरा-बॅडमिंटनपटू आहेत.

IAS Suhas Yathiraj | Sarkarnama

उत्तम खेळाडू अन् आयएएस

शारीरिक व्यंग असतानाही स्वबळावर त्यांनी कम्प्युटर सायन्स विषयात इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करत उत्तम खेळाडू आणि आयएएस अधिकारी झाले.

IAS Suhas Yathiraj | Sarkarnama

उत्तर प्रदेशातील जिल्हा दंडाधिकारी

उत्तर प्रदेशातील अलाहाबादचे जिल्हा दंडाधिकारी या पदावर त्यांनी काम केले आहे.

IAS Suhas Yathiraj | Sarkarnama

आयएएस सुहास

२००७ मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि सध्या ते उत्तर प्रदेश येथे कार्यरत आहेत.

IAS Suhas Yathiraj | Sarkarnama

जगात दुसऱ्या स्थानावर

पॅराबॅडमिंटन पुरुष वर्गात ते जगात दुसऱ्या स्थानावर आहेत.

IAS Suhas Yathiraj | Sarkarnama

नॅशनल चॅम्पियन

वाराणसी येथे झालेल्या दुसऱ्या राष्ट्रीय पॅराबॅडमिंटन स्पर्धेत त्यांनी नॅशनल चॅम्पियनशिप मिळवली.

IAS Suhas Yathiraj | Sarkarnama

खेळाचा सराव

वडील सरकारी नोकरी करत असल्यामुळे एकाच ठिकाणी जास्त काळ राहत नसत तरीही त्यांनी खेळाचा सराव सुरु ठेवला.

IAS Suhas Yathiraj | Sarkarnama

अर्जुन पुरस्कार प्राप्त

खेळातील उत्कृष्ट कामगिरीसाठी सुहास यांना अर्जुन पुरस्कार मिळाला आहे.

IAS Suhas Yathiraj | Sarkarnama

Next : कॉलेज कट्ट्यावरील राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांची प्रेमकहाणी

येथे क्लिक करा