महादेव मुंडे हत्या प्रकरणी दोघांची नार्को टेस्ट; ही टेस्ट नेमकी कशी आणि का केली जाते?

Jagdish Patil

महादेव मुंडे

बीडमधील बहुचर्चित महादेव मुंडे हत्या प्रकरणातील 2 संशयीतांची 'नार्को' तर एकाची 'ब्रेन मॅपिंग' टेस्ट केली जाणार आहे.

Parli Mahadev Munde Case | Narco Test & Brain Mapping | Sarkarnama

एसआयटी

मुंडेंच्या हत्येला दोन वर्षे होऊनही तपास पूर्ण न झाल्याने एसआयटीने या टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

Parli Mahadev Munde Case | Sarkarnama

प्रयोगशाळा

त्यानुसार आज (ता.17) मुंबईच्या न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत ही नार्को आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट केली जाणार आहे.

What Is a Narco Test and How Does It Work? | Sarkarnama

नार्को टेस्ट

याच पार्श्वभूमीवर नार्को टेस्ट नेमकी काय असते आणि ती कशी केली जाते? याबाबतची माहिती जाणून घेऊया.

What Is a Narco Test and How Does It Work? | Sarkarnama

सत्य

एखादा आरोपी खरं बोलत नसेल, तपासात सहकार्य करत नसले त्यावेळी सत्य जाणून घेण्यासाठी नार्को टेस्ट केली जाते.

What Is a Narco Test and How Does It Work? | Sarkarnama

परवानगी

ही टेस्ट करण्यासाठी पोलिसांना न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते.

What Is a Narco Test and How Does It Work? | Sarkarnama

तज्ञ

ही टेस्ट फॉरेन्सिक तज्ञ, तपास अधिकारी, डॉक्टर आणि मानसशास्त्रज्ञ इत्यादींच्या उपस्थितित केली जाते.

What Is a Narco Test and How Does It Work? | Sarkarnama

औषधे

या टेस्टमध्ये आरोपीला सोडियम पेंटोथॉलचे एक इंजेक्शन दिले जातं. या औषधाला ट्रुथ ड्रग म्हणूनही ओळखले जातं.

What Is a Narco Test

क्षमता

या औषधांमुळे आरोपीची विचार करून बोलण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे तपास पथकाला सत्य जाणून घेण्यास मदत होते.

What Is a Narco Test

विचार

शिवाय व्यक्ती पूर्ण शुद्धीत आणि बेशुद्धही नसतो. अशा स्थितीत आरोपी टेक्नीकल गोष्टींचा विचार करू शकत नाही.

What Is a Narco Test

NEXT : एकदा दोनदा नव्हे तब्बल तिसऱ्यांदा बोहल्यावर चढलेले IAS अवि प्रसाद यांची हिस्ट्री...

IAS Avi Prasad third marriage | Sarkarnama
क्लिक करा