संसदेत प्रवेश करण्यापूर्वी पार करावे लागतात सुरक्षेचे चार स्तर, जाणून घ्या सुरक्षा व्यवस्था

Mangesh Mahale

खासदार

संसदेत कोणत्याही व्हिजिटरसाठी फक्त खासदारांकडून पास दिले जातात. संसद भवनात प्रवेश करताना सुरक्षा व्यवस्थेचे चार स्तर असतात.

Parliament Security | Sarkarnama

जबाबदारी

संसद भवनात प्रवेश करताना व्यक्तीकडे कोणतेही हत्यार किंवा प्राणघातक साहित्य नसल्याची खात्री करण्याची जबाबदारी तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची असते.

Parliament Security | Sarkarnama

पहिला स्तर

पहिला स्तर दिल्ली पोलिसांचा आहे. त्याला बाह्य स्तर देखील म्हणतात. संसद भवनात प्रवेश करताच पहिली तपासणी त्यांच्याकडून केली जाते.

Parliament Security | Sarkarnama

दुसरा स्तर

दुसऱ्या स्तराची जबाबदारी केंद्रीय सुरक्षा दलांची आहे. यामध्ये CRPF, ITBP, NSG इत्यादींचा समावेश आहे. कोणताही परिस्थितीला तोंड देण्यासाठी ते सदैव तत्पर असतात.

Parliament Security | Sarkarnama

तिसरा स्तर

तिसरा स्तर पार्लमेंट ड्युटी ग्रुपचा आहे. त्यांची स्वतःची वैद्यकीय टीम आणि स्वतःची संवाद यंत्रणा असते.

Parliament Security | Sarkarnama

चौथा स्तर

संसदेच्या सुरक्षा सेवेतील कर्मचाऱ्यांचं बनलं आहे. संसद भवनात प्रवेश केला की तुमच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांची असते.

Parliament Security | Sarkarnama

मार्शल

सभागृहातील मार्शल देखील त्यांना अहवाल देतात. जेव्हा पंतप्रधान येतात तेव्हा त्यांना सुरक्षा देण्यासाठी ते SPG सोबत समन्वय साधतात.

Parliament Security | Sarkarnama

NEXT: टी शर्ट, ऑलिव्ह-ग्रीन पँट्स, स्पोर्ट शूज राहुल गांधींचा बुलेटस्वारीचा 'स्वॅग लूक'

येथे क्लिक करा