Parth Pawar Shirur Tour : अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात पार्थ पवार ॲक्टिव्ह; गाठीभेटींचे खास फोटो!

Chetan Zadpe

पार्थ पवार अॅक्टिव्ह -

अमोल कोल्हे खासदार असलेल्या शिरुर मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आता राजकीयदृष्ट्या अॅक्टिव्ह झाले आहेत.

Parth Pawar Shirur Tour | Sarkarnama

हडपसरमध्ये गाठीभेटी -

शिरुर लोकसभा मतदारसंघाच येणाऱ्या हडपसर विधानसभा मतदारसंघात पार्थ पवारांनी भेटींचा सिलसिला वाढवला आहे.

Parth Pawar Shirur Tour | Sarkarnama

चेतन तुपेंच्या घरी भेट -

हडपसर मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांच्या घरी पार्थ पवार यांनी भेट दिली आहे.

Parth Pawar Shirur Tour | Sarkarnama

पार्थ पवारांच्या समर्थकाकडून सत्कार -

पार्थ पवार यांचे समर्थकांकडून आमदार चेतन तुपे यांचे सत्कार करण्यात आले.

Parth Pawar Shirur Tour | Sarkarnama

नागरीकांशी संवाद -

पार्थ पवार यांनी आपल्या हडपसर दौऱ्यात नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांचाशी संवाद साधला.

Parth Pawar Shirur Tour | Sarkarnama

शहर पदाधिकारी सोबत -

यावेळी पार्थ पवार यांच्यासोबत अजित पवार गटाचे शहर पदाधिकारी उपस्थित होते.

Parth Pawar Shirur Tour | Sarkarnama

निवडणुकीची तयारी -

यावेळी शिरुर मतदारसंघात लोकसभी निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्यावर चर्चा झाल्याचे समजते.

Parth Pawar Shirur Tour | Sarkarnama

NEXT : जगभरातल्या महिला पंतप्रधान-राष्ट्रपती; बुद्धी अन् सौंदर्याचे अनोखे संगम!

क्लिक करा.