Pawanraje Case : पवनराजे हत्याकांडांचा निकाल लागला, 20 वर्षांमध्ये काय घडलं?

Roshan More

सख्ये चुलत भाऊ

पवनराजे आणि पद्मसिंह पाटील हे सख्ये चुलत भाऊ. मात्र, राजकारणातील स्पर्धेमुळे धाराशिवमध्ये दोघांमध्ये वैर आले.

Pawanraje Murder Case Verdict | sarkarnama

पवनराजेंचा निसटता पराभव

पवनराजे यांचा 2004 च्या निवडणुकीत पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात निसटता पराभव झलाा.

Pawanraje Murder Case Verdict | sarkarnama

पद्मसिंह पाटलांना धक्का

पद्मसिंह पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते, माजी गृहमंत्री होते. पवनराजेंच्या पराभवापेक्षा पद्मसिंह यांच्या निसटत्या विजयाची चर्चा जास्त झाली.

Pawanraje Murder Case Verdict | sarkarnama

पवनराजेंची हत्या

पवनराजे यांची नवी मुंबईतील कळंबोली येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पवराजेंसोबत त्यांचे ड्रायव्हर समद काझी यांची देखील हत्या करण्यात आली.

Pawanraje Murder Case Verdict | sarkarnama

पद्मसिंह पाटलांवर आरोप

राजकीय वैरातून ही हत्या केल्याचा आरोप पद्मसिंह पाटलांवर झाले. त्यांना 2019 मध्ये अटक देखील झाली. पुढे ते जामीनावर बाहेर देखील आले.

Pawanraje Murder Case Verdict | sarkarnama

20 वर्ष खटला सुरू

तब्बल 20 वर्ष हा खटला सुरू होता. मागील 17 वर्षांपासून सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर हा खटला सुरू होता.

Pawanraje Murder Case Verdict | sarkarnama

निकाल लागला

न्यायालयाने आज निकाल देताना पद्मसिंह पाटलांसोबत 9 जणांची निर्देष मुक्तता केली.

Pawanraje Murder Case Verdict | sarkarnama

'हा' दुवा ठरला महत्त्वाचा

माफीचा साक्षीदार पारसमल जैन बाधला हा वारंवार खोटं बोलत होता, त्यामुळे त्याची साक्ष गृहीत न धरता संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

omraje | sarkarnama

NEXT : राज ठाकरेंचा फोडाफोडीच्या राजकारणावर हल्ला, भाषणातील 10 महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray | Sarkarnama
येथे क्लिक करा