पिंपरी चिंचवडमध्ये साकारतोय संभाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा:पाहा फोटो

Mangesh Mahale

ऐतिहासिक तुरा

पिंपरी चिंचवड शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा आणि ऐतिहासिक तुरा रोवला जातोय.

Sambhaji Maharaj world’s tallest bronze statue Pimpri Chinchwad | Sarkarnama

100 फूट

छत्रपती संभाजी महाराजांच्या 100 फुटी पुतळ्याची उभारणी करण्यात येत आहे.

Sambhaji Maharaj world’s tallest bronze statue Pimpri Chinchwad | Sarkarnama

जगात सर्वात उंच

संभाजी महाराजांच्या हा जगातील सर्वात उंच पुतळा असेल. हे काम प्रगतीपथावर आहे.

Sambhaji Maharaj world’s tallest bronze statue Pimpri Chinchwad | Sarkarnama

48 कोटींचा खर्च

महापालिकेतर्फ़े ही शंभुसृष्टी साकारली जात आहे. 48 कोटींचा खर्च केला जात आहे.

Sambhaji Maharaj world’s tallest bronze statue Pimpri Chinchwad | Sarkarnama

शंभुसृष्टी

बोराडेवाडी-मोशी परिसरातील या शंभुसृष्टीत हा पुतळा उभारला जात आहे.

Sambhaji Maharaj world’s tallest bronze statue Pimpri Chinchwad | Sarkarnama

40 फूट उंच चौथरा

ब्रॉझ धातूचा 100 फुटी पुतळा आहे. 40 फूट उंच चौथरा आहे.

Sambhaji Maharaj world’s tallest bronze statue Pimpri Chinchwad | Sarkarnama

मावळ्यांचे पुतळे

सरसेनापती हंबीरराव मोहितेंचा शिल्प, 16 सेनापती-मावळ्यांचे पुतळे हा ठिकाणी असणार आहे.

Sambhaji Maharaj world’s tallest bronze statue Pimpri Chinchwad | Sarkarnama

इतिहास

संभाजी महाराजांचा इतिहासावर प्रकाश टाकला जाणार आहे.

Sambhaji Maharaj world’s tallest bronze statue Pimpri Chinchwad | Sarkarnama

NEXT: मराठमोळ्या रिटायर्ड अधिकाऱ्याला PM मोदींनी पुन्हा बोलावलं : सी. पी. राधाकृष्णन यांचे नवे सचिव

येथे क्लिक करा