Pemmasani Chandrasekhar : मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वात श्रीमंत मंत्री पेम्मासानी चंद्रशेखर

Roshan More

राज्यमंत्री

चंद्रशेखर पेम्मासानी हे नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात केंद्रीय ग्रामीण विकास आणि दळणवळण राज्यमंत्री आहेत.

Pemmasani Chandrasekhar | sarkarnama

टीडीपी

पेम्मासानी हे आंध्र प्रदेशातील तेलगू देशम पार्टीचे (टीडीपी)चे खासदार आहेत.

Pemmasani Chandrasekhar | sarkarnama

सर्वाधिक संपत्ती

मोदींच्य मंत्रिमंडळात पेम्मासानी हे सर्वात श्रीमंत मंत्री आहेत. त्यांच्याकडे 5 हजार 705 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

Pemmasani Chandrasekhar | sarkarnama

शिक्षण

एनटीआर युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसमधून पेम्मासानी यांनी एमबीबीएसचे शिक्षण घेतले आहे.

Pemmasani Chandrasekhar | sarkarnama

महागड्या कारची आवड

पेम्मासानी यांना महागड्या गाड्याची हौस आहे. मर्सिडीज बेंज एस क्लास पासून अनेक महागाड्या गाड्या त्यांच्याकडे आहेत.

Pemmasani Chandrasekhar | sarkarnama

जमीन

पेम्मासानी यांच्याकडे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशामध्ये तब्बल 37 कोटी रुपयांची बिगर शेती जमीन आहे.

Pemmasani Chandrasekhar | sarkarnama

कंपन्यांमध्ये गुंतवणूक

पेम्मासानी यांची सार्वजनिक व्यापारी कंपन्यांमध्ये कोट्यावधीची गुंतवूक आहे.

Pemmasani Chandrasekhar | sarkarnama

काँग्रेस उमेदवाराचा पराभव

जो पोन्नूर मतदारसंघातून पेम्मासानी यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला.

Pemmasani Chandrasekhar | sarkarnama

NEXT : एक, दोन नव्हे मोदींच्या मंत्रिमंडळात 'इतके' माजी मुख्यमंत्री