Pension Scheme : मोठी बातमी 1 ऑक्टोबरपासून पेन्शन योजनेत बदल, गुंतवणूकदारांना मोठा फायदा

Rashmi Mane

मोठी खुशखबर!

पेंशन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (PFRDA) ने मोठा निर्णय घेतला आहे.

Pension Yojana | Sarkarnama

मोठा बदल

1 ऑक्टोबर 2025 पासून बिगर-सरकारी क्षेत्रातील NPS (नॅशनल पेन्शन सिस्टीम) सदस्यांना एका स्कीममध्ये 100% पर्यंत इक्विटी (शेअर) गुंतवणुकीची मुभा मिळणार आहे.

Pension Yojana | Sarkarnama

मल्टिपल स्कीम फ्रेमवर्क

हा बदल मल्टिपल स्कीम फ्रेमवर्क (MSF) अंतर्गत लागू होणार असून यामुळे आता एका PRAN (Permanent Retirement Account Number) वर एकाच CRA (CAMS, Protean, KFintech) मध्ये अनेक स्कीम ठेवता येतील.

Pension Yojana | Sarkarnama

कोणासाठी फायदेशीर?

कॉर्पोरेट कर्मचारी
स्वयं-रोजगार व्यावसायिक
डिजिटल इकॉनॉमी / गिग वर्कर्स

Pension Yojana | Sarkarnama

स्कीमचे प्रकार

प्रत्येक स्कीममध्ये किमान 2 पर्याय आहेत.
Moderate Risk
High Risk (१००% इक्विटी इन्व्हेस्टमेंटची परवानगी) Pension Fund इच्छेनुसार Low Risk पर्यायही देऊ शकतात.

Pension Yojana | Sarkarnama

स्विचिंग नियम :

MSF स्कीममधून कॉमन स्कीममध्ये वेस्टिंग पीरियडदरम्यान स्विचिंग करता येईल.

मात्र Section 20(2) अंतर्गत स्कीममध्ये बदल फक्त 15 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर किंवा नॉर्मल एग्झिटच्या वेळीच शक्य राहील.

Pension Yojana | Sarkarnama

एक्सिट व विदड्रॉल नियम

बाहेर पडणे आणि पेन्शन घेण्याचे नियम पूर्वीप्रमाणेच लागू राहतील.

Pension Yojana | Sarkarnama

Next : 40 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बीडकरांचे स्वप्न पूर्ण; अहिल्यानगर-बीड रेल्वे सेवा सुरू!

येथे क्लिक करा