Roshan More
सिंगापूरमध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या. या निवडणुकीत पीपल्स अॅक्शन पार्टीला बहुमत मिळाले. विशेष म्हणजे मागील 66 वर्षांपासून पीपल्स अॅक्शन पार्टी सत्तेत आहेत.
पीपल्स अॅक्शन पार्टी ची (PAP)स्थापना 1954 मध्ये झाली आणि हा पक्ष 1959 पासून सिंगापूरमध्ये आत्तापर्यंत सत्तेत आहे.
सिंगापूरमध्ये वर्कर्स पार्टी (WP) हा PAP चा मुख्य विरोधक आहे.
ली सिएन लूंग हे 2004 पासून सिंगापूरचे पंतप्रधान आहेत आणि देशाचे सर्वात दीर्घकाळ पंतप्रधान राहिले आहेत.
ली सिएन लूंग हे सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली कुआन यू यांचे पुत्र आहेत.
सिंगापूरमध्ये मतदान सक्तीचे आहे. त्यामुळे निवडणुकीत मतदानाचा टक्का आहे 90 टक्क्यांपेक्षा अधिक असतो.
सिंगापूरमध्ये चार जणच पंतप्रधान झाले आहेत. त्यातील तीन जण PAP पक्षाचे आहेत. लॉरेन्स वोंग हे सध्या पंतप्रधान आहेत.
पंतप्रधान मोदींनी PAP पार्टीने निवडणुकीत 90 टक्के जागा जिंकल्याने पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांचे अभिनंदन केले.