Petrol Price Iran : 'या' देशात अवघ्या दीड रुपयांमध्ये मिळते एक लीटर पेट्रोल

Roshan More

पेट्रोलच्या किंमती

दिवसेंदिवस पेट्रोलच्या किंमती वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे आणखी दरवाढ होण्याची शक्यता आहे.

भारता किती किंमत?

भारतात पेट्रोलच्या किंमती प्रती लीटरमागे 100 रुपयांच्या पुढे आहेत. मुंबईत एका लीटरसाठी 104 रुपये मोजावे लागतात.

कुठे मिळते स्वस्त पेट्रोल

पेट्रोलच्या किंमती वाढत असताना असे काही देश आहेत जेथे पेट्रोलच्या किंमती फारच कमी आहे. त्यामध्ये लिबिया, वेनेजुएला, अंगोला, कुवेत, ईरानचा समावेश होतो.

इराणमध्ये पेट्रोलची किंमत

इराणमध्ये 15000 इराणी रियाल ही पेट्रोलची किंमती प्रती लिटर आहे.

दीड रुपया

इराणची पेट्रोलची किंमती भारतीय रुपयांमध्ये पाहिली असता एका लीटरसाठी 1.27 रुपये म्हणजे दीड रुपया मोजावा लागणार.

पेट्रोल कसे बनते?

पेट्रोल क्रूड ऑयल पासून बनवले जाते. याच्या मोठ्या प्रमाणात इराणमध्ये साठे आहेत.

इराणमधील परिस्थिती

इराणमध्ये सध्या वेगवेगळी आंदोलन सुरू आहेत. त्यामुळे येथील राजकीय परिस्थिती अस्थित बनली आहे. मात्र, तरी देखील तेथील पेट्रोलच्या किंमतीवर परिणाम होत नाही.

NEXT : ब्रिटीश महिलेशी 2010 मध्ये ओळख, तीन वर्षांत लग्न..! खासदार अडकला भारतविरोधी षडयंत्रात?

येथे क्लिक करा