IAS Praful Desai : पूजा खेडकर यांच्यानंतर प्रफुल देसाई का आहेत चर्चेत?

Rajanand More

प्रफुल देसाई

प्रफुल देसाई हे 2019 च्या तुकडीचे आयएस अधिकारी असून तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत.

IAS Praful Desai | Sarkarnama

मुळचे बेळगावचे

मुळचे कर्नाटकातील बेळगावचे असून शेतकरी कुटुंबात जन्म झाला आहे. संपूर्ण शिक्षण तिथेच झाले.

IAS Praful Desai | Sarkarnama

का आहेत चर्चेत?

देसाई हे UPSC च्या दिव्यांग कोट्यातून आयएएस बनले आहेत. मात्र, त्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रावरच आक्षेप घेतला जात आहे.

IAS Praful Desai | Sarkarnama

फोटो व्हायरल

देसाई यांचे घोडेस्वारी, सायकलिंग, ट्रेकिंगचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. त्याआधारे दिव्यांगत्वावर आक्षेप घेण्यात आला आहे.

IAS Praful Desai | Sarkarnama

देसाईंचा खुलासा

वादावर देसाई यांनी खुलासा केला असून आपल्याला लहानपणीच एका पायाला पोलिओ झाल्याचे सांगितले आहे.

IAS Praful Desai | Sarkarnama

AIIMS मध्ये तपासणी

AIIMS मध्ये दिव्यांगत्वाची तपासणी करण्यात आली असून तिथूनच तसे प्रमाणपत्रही देण्यात आल्याचे देसाईंकडून स्पष्टीकरण.

IAS Praful Desai | Sarkarnama

प्रशिक्षणाचा भाग

एका पायाने अपंग आहे, याचाअर्थ कुठल्याही शारीरिक हालचाली करू शकत नाही, असे नाही. फोटोमधील गोष्टी प्रशिक्षणाचा भाग होत्या, असे देसाईंनी म्हटलंय.

IAS Praful Desai | Sarkarnama

तीनवेळा परीक्षा

देसाई हे कर्नाटकात सहायक अभियंता होते. त्यानंतर तीनवेळा यूपीएससी परीक्षा दिली. तिसऱ्या प्रयत्नात निवड झाली आहे.

IAS Praful Desai | Sarkarnama

NEXT : योगींचे विरोधक म्हणून भाजप नेते केशव प्रसाद मौर्य का आहेत चर्चेत?

येथे क्लिक करा.