Rashmi Mane
तुम्ही FASTag चा वार्षिक पास घेणार आहात का? मग हे नक्की वाचा.
गडकरींच्या 3 हजार रुपयांच्या वार्षिक पास स्कीमने खूष झालात? पण आधी ही अट वाचा अन् डोक्यावर हात माराल!
FASTag वार्षिक पास राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीतील
राज्य महामार्गांवर (State Highways) चालणार नाही.
केंद्र सरकारकडून जाहीर, FASTag वार्षिक पास – फक्त 3000 रुपयात!
जास्त टोल भरण्यापासून सुटका, नियमित प्रवाशांसाठी फायदेशीर!
हा पास फक्त NHAI च्या राष्ट्रीय महामार्गांवर वैध आहे. राज्य महामार्ग किंवा स्थानिक रस्त्यांवर याचा उपयोग होणार नाही!
अटल सेतू (मुंबई)
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे
समृद्धी महामार्ग
MMRDA किंवा MSRDC च्या टोलनाक्यांवर
राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारितले मार्ग उदा. काही जिल्हा महामार्ग, मेट्रो पुल, शहरातील उड्डाणपूल
स्कीम उत्तम आहे, पण मर्यादा आहेत. अटी-शर्ती वाचा आणि मगच पास घ्या!