PM In Brunei : पंतप्रधान मोदींचा ब्रुनेई दौरा किती महत्त्वाचा?

Rashmi Mane

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी ब्रुनेई आणि सिंगापूरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

PM In Brunei | Sarkarnama

ब्रुनेईचे सुलतान हाजी हसनल बोलकिया यांनी पंतप्रधान मोदींना ब्रुनेईचे येथे येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यांच्या या निमंत्रणामुळे भारतीय पंतप्रधानांची ब्रुनेईला दिलेली ही पहिलीच द्विपक्षीय भेट ठरली आहे.

PM In Brunei | Sarkarnama

यावेळी झालेल्या भेटीनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की माझी ब्रुनेई दारुसलामची भेट नक्कीच परिणामकारक ठरली आहे.

PM In Brunei | Sarkarnama

या भेटीमुळे भारत-ब्रुनेई संबंधांच्या आणखी दृढता निर्माण झाली आहे.

PM In Brunei | Sarkarnama

तसेच भारत आणि ब्रुनेईच्या संबंधांसाठी नव्या युगाची सुरुवात झाली आहे. मी ब्रुनेईच्या लोकांचे आणि तेथील सरकारचे आदरातिथ्याबद्दल आभारी आहे.

PM In Brunei | Sarkarnama

पंतप्रधानांचे ब्रुनेई येथे आगमन झाल्यानंतर 'क्राऊन प्रिन्स' हाजी अल-मुहतादी बिल्लाह यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले," यावेळी त्यांना विमानतळावर 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला.

PM In Brunei | Sarkarnama

सुमारे साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या ब्रुनेईचा पंतप्रधान मोदींचा दौरा ऐतिहासिक आहे. ब्रुनेईला भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच द्विपक्षीय भेट असणार आहे. त्यामुळे दोन्ही देशातील संबंधांसाठी ही भेट अत्यंत महत्त्वाची समजली जात आहे.

PM In Brunei | Sarkarnama

Next : 'तुतारी' हाती घेण्याची चर्चा असलेले अजितदादांचे शिलेदार नाना काटे कोण?

येथे क्लिक करा