जन धन खातेधारकांसाठी सरकारने नवीन आदेश काढला आहे. .२०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात प्रधानमंत्री जन धन योजना सुरू झाली होती. .नागरिकांना बँकिंग सेवेशी जोडणे हा जन धन योजनेचा उद्देश होता. .या योजनेअंतर्गत डिसेंबर २०१४ पर्यंत १०.५ कोटी जनधन खाती उघडण्यात आली होती. .१० वर्षांपासून बंद असलेल्याखात्यांसाठी पुन्हा केवायसी करणे आवश्यक असल्याचा आदेश काढला आहे. .वित्तीय सेवा सचिव एम नागराजू यांनी बँकांना अशा खात्यांसाठी नवीन KYC प्रक्रिया करण्यास सांगितले आहे.. इंटरनेट बँकिंग यांसारख्या सर्व माध्यमांद्वारे जन धन खात्यांच्या री-केवायसीसाठी प्रक्रियांचा अवलंब करण्याचे सुचवले आहे. .NEXT : वर्ल्डकप जिंकणारा टीम इंडियाचा क्रिकेटर आहे ACP; किती रुपये मिळते वेतन? .येथे क्लिक करा