PM Kisan Yojana : सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट? पीएम किसान योजनेचा हप्ता खात्यात जमा होणार?

Rashmi Mane

पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता!

शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार पैसे? दिवाळीआधी मिळणार खुशखबर?

PM kisan yojana | Sarkarnama

भारत हा कृषीप्रधान देश

देशातील कोट्यवधी शेतकरी शेतीवर अवलंबून आहेत. त्यामुळे सरकारही शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवते असते.

PM kisan yojana | Sarkarnama

पीएम किसान योजना काय आहे?

शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6,000 रुपये जमा केले जातात. हे पैसे 3 हप्त्यांमध्ये दिले जातात. या योजनेचे आतापर्यंत 20 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.

PM kisan yojana | Sarkarnama

21व्या हप्त्याची वाट...

आता शेतकरी 21व्या हप्त्याची वाट बघत आहेत. त्यामुळे यावेळी शेतकऱ्यांना दिवाळीआधी खुशखबर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

PM kisan yojana | Sarkarnama

अधिकृत घोषणा

पण अजूनही सरकारकडून अधिकृत घोषणा नाही. म्हणूनच शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

PM kisan yojana | sarkarnama

जुलैचा हप्ता उशिरा मिळाला होता!

ऑगस्टमध्ये जमा झाल्यामुळे या वेळीही उशीर होतो का? की दिवाळीआधीचं पैसे जमा होतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

PM Kisan Yojana | Sarkarnama

दिवाळी गिफ्ट!

शेतकऱ्यांसाठी दिवाळी गिफ्ट मिळेल का? पीएम किसान योजनेच्या हप्त्याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत

PM Kisan Yojana | Sarkarnama

Next : पीएम मोदींच्या आयुष्यातील ह्रदयाला भिडणाऱ्या 5 घटना, ज्या तुम्हाला टाकतील भारावून! 

येथे क्लिक करा