Rashmi Mane
जूनमध्ये पीएम किसानचा हप्ता आला नाही? या टोलफ्री नंबरवर मिळवा माहिती!
फेब्रुवारीत मिळाला होता 19वा हप्ता. जून 2025 मध्ये 20वा हप्ता अपेक्षित होता, पण अजूनही जमा झालेला नाही.
सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा नाही. आता शक्यता आहे की जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीएम मोदी खास कार्यक्रमातून हप्ता जाहीर करतील.
हप्ता मिळला नसेल तर ई-केवायसी करा. नसेल केले तर आपले नाव लाभार्थी यादीतून वगळले जाऊ शकते.
ओटीपी आधारित: आधार लिंक मोबाईलवर ओटीपी
बायोमेट्रिक: जवळच्या CSC सेंटरवर फिंगरप्रिंट
फेशियल ऑथेंटिकेशन: चेहरा स्कॅन (वृद्ध/दिव्यांगांसाठी)
आधार व पीएम किसान योजनेतील नाव जुळले पाहिजे. ऑनलाइन किंवा जवळच्या CSC सेंटरवर जाऊन दुरुस्ती करता येते.
हप्ता अडकला तर ई-केवायसी केलं नसेल, नावात चूक असू शकते. बँक खात्याशी लिंकमध्ये त्रुटी असू शकेल नाही तर लाभार्थी यादीतून वगळले गेले जाण्याची शक्यता वगळण्यात येत नाही.
pmkisan.gov.in वर "Search Your Point of Contact"
हेल्पलाइन: 155261 / 011-24300606