शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट!

Rashmi Mane

उपजीविकेचे साधन

देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन शेती आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना.

PM Kisan Yojana | Sarkarnama

शेतकऱ्यांना दरवर्षी मदत

या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते, जी तीन समान हप्त्यांमध्ये (प्रत्येकी 2 हजार रुपये) त्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाते.

PM Kisan 2025

19वा हप्ता फेब्रुवारीत मिळाला

या योजनेचा 19वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला होता.

PM Kisan 2025

20व्या हप्त्या

त्यानंतर 4 महिन्यांहून अधिक कालावधी लोटल्याने देशभरातील शेतकरी आता 20व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

PM Kisan 2025

अधिकृत घोषणा नाही

सरकार 20वा हप्ता जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करू शकते. मात्र, अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

PM Kisan Yojana | Sarkarnama

ई-केवायसी आवश्यक

योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी व भूलेखांचे करून घ्यावे.अन्यथा

PM Kisan Yojana | sarkarnama

अन्यथा मिळणार नाही लाभ

अर्ज करताना काही चूक झाली असल्यास ती त्वरित दुरुस्त करणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

PM Kisan Yojana | Sarkarnama

Next : IAS पोस्ट धुडकावली अन् वकील झालेल्या धनखड यांनी उपराष्ट्रपती पदापर्यंत मजल मारली!

येथे क्लिक करा.