PM Narendra Modi At Ayodhya : अयोध्येत मोदींचा 15 किलोमीटरचा रोड शो; पाहा खास फोटो!

सरकारनामा ब्यूरो

सीएम योगी यांनी केले स्वागत -

सीएम योगी यांनी वाल्मिकी विमानतळावर पंतप्रधान मोदींचे स्वागत आणि अभिनंदन केले.

PM Modi at Ayodhya | Sarkarnama

15 किलोमीटरचा रोड शो -

अयोध्येतील धरमपथावर मोदींचा 15 किलोमीटर लांबीचा रोड शो झाला.

PM Modi at Ayodhya | Sarkarnama

मोदींवर फुलांचा वर्षाव

अयोध्येतील जनतेने रोड शोवेळी मोदींवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करत जल्लोषात स्वागत केले.

PM Modi at Ayodhya | Sarkarnama

सांस्कृतिक मंडळांचे सादरीकरण -

यावेळी मोदींच्या रोड शो मार्गावर सांस्कृतिक नृत्यप्रकार सादरीकरण करण्यात आले होते.

PM Modi at Ayodhya | Sarkarnama

अयोध्येतील लोकांना शुभेच्छा

अयोध्येतील या रोड शो दरम्यान पंतप्रधान मोदींनी लोकांना शुभेच्छा दिल्या.

PM Modi at Ayodhya | Sarkarnama

ट्रेनला हिरवा झेंडा

मोदींनी वंदे भारत आणि अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवत उद्घाटन केले.

PM Modi at Ayodhya | Sarkarnama

विमानतळ आणि रेल्वे स्टेशनचे उद्घाटन

या रोड शोनंतर त्यांच्या हस्ते विमानतळ आणि रेल्वे स्टेशनचे उद्घाटन होणार आहे.

PM Modi at Ayodhya | Sarkarnama

विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन

मोदी उत्तर प्रदेशच्या 15,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.

PM Modi at Ayodhya | Sarkarnama

Next : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला गाभाऱ्यात 'या' 5 जणांनाच प्रवेश असणार

येथे क्लिक करा