Ram Mandir Pran Pratishtha: रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला गाभाऱ्यात 'या' 5 जणांनाच प्रवेश असणार

Roshan More

नरेंद्र मोदी

प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गाभाऱ्यात उपस्थित असतील. त्यांच्या हस्तेच प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

narendra modi | sarkarnama

मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे देखील असण्याची शक्यता आहे.

Mohan bhagwat | sarkarnama

योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील गाभाऱ्यात असतील.

Yogi Adityanath | sarkarnama

आनंदीबेन पटेल

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल याही उपस्थित राहणार आहे.

anandiben patel | sarkarnama

कामाला वेग

२२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा असल्याने मंदिराच्या कामाला वेग आला आहे.

Ram Mandir | sarkarnama

कोरोनात भूमिपूजन

कोरोनाकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन झाले होते.

narendra modi | sarkarnama

सात दिवसांचा सोहळा

प्राणप्रतिष्ठा सोहळा 16 ते २२ जानेवारी असा सात दिवसांचा असणार आहे. 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे भव्य आयोजन केले जाणार आहे.

narendra modi | sarkarnama

सुरक्षेची काळजी

प्राणप्रतिष्ठापनेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित असल्याने सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात आहे.

narendra modi | sarkarnama

सूक्ष्म मुहूर्त

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी फक्त 84 सेकंदाचा अति सूक्ष्म मुहूर्त आहे.

Ram Mandir | sarkarnama

NEXT : प्रशासकीय सेवेतून निवृत्त, आता 'दिल्ली'चे स्वप्न पाहणारे राधेश्याम मोपलवार कोण आहेत ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Radheshyam Mopalwar | sarkarnama
येथे क्लिक करा