Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी ख्रिश्चन बांधवांबरोबर साजरा केला ख्रिसमस, पाहा खास फोटो

सरकारनामा ब्यूरो

मोदींच्या निवासस्थानी ख्रिसमसचे आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी ख्रिश्चन समुदायासोबत खास ख्रिसमस सेलिब्रेशनचे आयोजन केले होते.

Narendra Modi | Sarkarnama

मुलींद्वारे गीत

ख्रिसमसनिमित्त आलेल्या मुलींनी गीत सादर करत कार्यक्रमाची सुरुवात केली.

Narendra Modi | Sarkarnama

लहान मुलांबरोबर विशेष गप्पा

लहान मुलांबरोबर जेवणाच्या टेबलावर बसून विशेष गप्पांचे सत्र झाले.

Narendra Modi | Sarkarnama

सर्वांसोबत भोजन

सगळ्यांसोबत त्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला.

Narendra Modi | Sarkarnama

ख्रिसमसचे प्रतीक

ख्रिसमस सौहार्द आणि करुणेच्या भावनेने साजरा करावा तसेच प्रत्येकाने आनंदी आणि निरोगी जगासाठी कार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

Narendra Modi | Sarkarnama

पोप फ्रान्सिसच्या भेटीची आठवण

2021 मध्ये व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस यांच्यासोबत झालेल्या भेटीची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.

Narendra Modi | Sarkarnama

ख्रिसमसच्या शुभेच्छा

पंतप्रधान मोदींनी जगभरातील नागरिकांना आणि ख्रिश्चन समुदायाला ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या.

Narendra Modi | Sarkarnama

छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ख्रिसमस सेलिब्रेशनचे काही खास छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

Narendra Modi | Sarkarnama

Next : चर्चा, खरेदी अन् मार्गदर्शन... 'भीमथडी' जत्रेत शरद पवारांचा उत्साही सहभाग

येथे क्लिक करा